तुम्ही आजी असणारे सगळे लोक नशीबवान आहात.
मी ४ वर्षाची असतांना माझी आजी गेली.
तेव्हापासून माझ्या मित्र-मैत्रिणींच्या आजीमध्येच मी माझी आजी शोधली.
चक्रपाणि,तू मलाही रडवलस...