आपण म्हटल्या प्रमाणे आपले अनुभव आणि आपले जग ही आपलीच आपत्ये आहेत.म्हण्जे ती आवडलीच पाहीजेत.पण आपली मुले तरी नेहमी आपल्या आवडीप्रमाणे वागतातच असे नाही.आपण ते गोड मानून घेतो आणि सहन करतो‌.सहनशक्तीला पण काही मर्यादा आहे ना!ती संपुष्टात आली की राग येतो.राग कमी करण्यासाठी,आपले लक्ष दुसरीकडे  वळविण्यासाठी सहाजिकच रामनाम घेणे सोपे पडते.त्याला तुम्ही काहीही नाव द्या!