शीला, धन्यवाद.

चोखंदळ,  :))))))))

सॉरी हं, मला पुरुषी अष्टाक्षऱ्या कश्या असतात ते माहीत नाही, लिहीणं लांबच. :))
पण आपल्याला तुमच्या प्रतिक्रिया बाकी बेहद्द आवडतात वाचायला.

'तुम्ही दिलेल्या शिव्याच विश्वासपात्र होत्या
तुम्ही दिलेली कशीबशी दाद खास नाही..' ची आठवण होते मला.
तेव्हा तुमचेही धन्यवाद.