अनु,
तु मनोगतची पक्की निरिक्षक आहे. हे म्हणजे शाळेत परिक्षेच्यावेळी एकाच वर्गात परिक्षेला बसलेले विद्द्यार्थी आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणारे गुरुजी असे वाटते. लाडका विद्द्यार्थी समोरच्याचे वा शेजारच्याचे पाहुन लिहित असेल तर ती कॉपी नाही आणि हुशार पण जरा कमी मान देणारा मात्र कायम करड्या नजरेत अस जाणवतय कारण इथे काही जणांचे जणींचे प्रतिसाद अजिबात दिसत नाहीत. सुंदर आणि मार्मिक लिहिले आहेस. वाचुन छान वाटले. समीक्षक म्हणुन सुंदर काम आहे.