आली जरी कष्टदशा अपार

न टाकती धैर्य तथापी थोर

केला जरी पोत बळेची खाली

ज्वाला तरी ती वरती उफाळी

बदलेल ही ही परिस्थिती बदलेल !

अभिजित