माझ्या लहानपणी एक विचित्र विश्व नावाचे मासिक येत असे. त्यात अशी मनोरंजक आणि ज्ञानात भर घालणारी माहिती असे. मला त्याचीच आठवण झाली. छान साठवण आहे आणि तेही सुलभ मराठीत. सुंदर. असेच लिहीत राहा.