मी नागपुरात बसून आपल्या सगळ्या मनोगतींची काळजी करत होते. वरील सगळे प्रतिसाद वाचले. सगळ्या मनोगतीने एकमेकांबद्दल दाखवलेली काळजी व आपुलकी बघून गहिवरून आले. मुंबईकरांनो काळजी घ्या व खुशाली कळवत राहा.
मन्जुशा