कळ्ळंय का कुणाला?
आपल्या समाजाची जडण घडण आजही अशी आहे की फसवल्या गेलेल्या स्त्रीला समाजात जगणं मुश्कील झालं तरीही ती आपलं गाऱ्हाणं जगासमोर मांडू शकते. आप्तांच्या कुशीत शिरून ढसढसा रडू शकते. प्रसंगी इतरांची सहानुभूतीही मिळवते. पुरुषाच मात्र तसं नाही. फसवला गेलेला पुरुष एकलकोंडा होऊन जातो. कुणाकडे तरी आपलं मन मोकळं करायला सर्वच पुरुषांना अजूनही शक्य होत का याबाबत मी थोडी साशंक आहे.
हे खरं आहे.पुरुषाच्या डोळ्यातले अश्रू म्हणजे त्याचा नेभळटपणा (आणि स्त्रीच्या म्हणजे तिचे संवेदनशील मन) हाच (गैर) समज आहे.
कथेतून हा समज दूर होण्यास मदत झाली तर ती (कथेइतकीच) आवडेल.