इथे काही जणांचे जणींचे प्रतिसाद अजिबात दिसत नाहीत.

अहो आहात कुठे? अनुने दिलेल्या प्रकारांचा अभ्यास करून हमखास प्रतिसाद मिळवण्याच्या  युक्त्यांचा प्रत्यक्षात वापर करण्यात मंडळी गुंतली आहे. त्यामुळे इथे प्रतिसाद देण्यात वेळ वाया घालवणे त्यांना परवडत नाहीय. 

छाया