वाचून फार मजा आली.
मला तर मी दिलेल्या प्रतिसादालासुद्धा प्रतिसाद यावेत असे वाटत असते.
कारण सरळ आहे, नावाप्रमाणे आम्ही लिखाळ. लिहायला काही सुचत नाही त्यामुळे प्रतिसाद देणे बरे मग त्यात प्रतिसदाला-प्रतिसाद आला तर आनंदच.
आता वरिल सुचनांचा वापर करून प्रतिसादच देइन म्हणतो.
(आम्ही आपले गॅलरी मध्ये उभे राहून टाळ्या पिटू. :)
आपला,
--लिखाळ.