कथा वाचक आणि प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
जीवन जिज्ञासा
आपलाही क्र. ६ च्या गटात शिरकाव होत चाललाय असं दिसतय. :) (ह. घ्या)
चाणक्य आणि शीलाताई आपले अनुभव जरूर लिहा.
रावसाहेब,
हे खरं आहे.पुरुषाच्या डोळ्यातले अश्रू म्हणजे त्याचा नेभळटपणा (आणि स्त्रीच्या म्हणजे तिचे संवेदनशील मन) हाच (गैर) समज आहे. कथेतून हा समज दूर होण्यास मदत झाली तर ती (कथेइतकीच) आवडेल.
कथेला वास्तव स्वरुप असल्याने तसे होऊन येईल असं म्हणत नाही. निदान प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात हे सांगता आलं तरी खूप. कथा आवडल्याबद्दल धन्यवाद.
पुढचा भाग टाकते आहे.
(हे तात्या प्रतिसाद राखून ठेवून उगीच का घाबरवताहेत मला? :( )