मैथिली,
लेख छान लिहिला आहे.
तेलुगू लोकांच्यात परदेशात आणि त्यातही अमेरिकेत जाण्याची भयंकर ओढ असते असा अनुभव आहे. परदेशात जाऊन आलेल्या मुलाला लग्नात १५ ते २० लाख रूपये हुंडा मिळतो असे ऐकले आहे. नोकरी मिळवण्यासाठी किंवा परदेशात जाण्यासाठी कोणत्याही थराला जाणारे लोक पाहिले आहेत. अर्थात सगळेच असे आहेत असे नाही.