माझी मैत्रीण आणि आपल्या सर्वांची लाडकी मनोगती साती ही वैद्यकीय व्यवसायात आहे .
धन्यवाद तात्या! एवढी मोठी पदवी न मागता दिल्याबद्दल!
खरंच , कुणाला वैद्यकीय क्षेत्राविषयी काही प्रश्न असतील तर मनोगताद्वारे किंवा व्य. नि. मार्फत उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.
(फ़ी म्हणून माझ्या प्रत्येक गद्य/ पद्य लेखनाला किमान दोन "वा वा" प्रतिसाद द्यावे लागतील.)
साती काळे.