संयत रितीने विषय हाताळल्याने लेख प्रभावी झाला आहे. लिखाण आवडले. फाफटपसारा आणि भावनातिरेक टाळण्याची लेखनशैली सर्वांना मार्गदर्शक ठरावी.