साती - माझा स्पेशल वशीला लागावा म्हणून मी तर प्रतिसादालाही "वा वा" म्हणतो आहे. पण कदाचित स्नेहामुळे ही देखील फी तू उदारपणे माफ करशील असे वाटते आहे...
तरीही दक्षिणा देण्यासाठी सिद्ध असलेला - एकलव्य