तामिळनाडूच्या २००६ विधानसभा निवडणुकीत सात उमेदवार उभे करून, त्यापैकी एका मतदारसंघात  तिसऱ्या क्रमांकापर्यंत मजल मारण्याचा पराक्रम या युवकांनी केला आहे. त्यांना शुभेच्छा!

मात्र निवडणुकी पश्चात या नवजात पक्षात दुही झाली. त्यातून शिकून पुढे जाण्याचे बळ त्यांना मिळो.

- कोंबडी