ईशा, लेखाचा दुसरा व तिसरा भाग पण छानच आहे खासकरुन उंटाची सफ़र एकदम मस्तच... परंतु इथे झालेली चुक म्हणजे हे सगळे लेख तु प्रवास या विभागात टाकायला हवे होते. असो, ही चुक बहुतेक अजुनही सुधारता येऊ शकते असं वाटतं. चौथा भाग लवकर टायपिंग करुन टाक.

प्रथमेश लोके.