अगदी अशी दोन उदाहरणं माझ्या नजरेतली आहेत. एक अमेरिकेतलच... आणि दुसरं एका अतिपूर्वेच्या देशातलं. दोघांचे घटस्फोट झाले. याखेरिज थोडी वेगळी म्हणजे ग्रीन कार्ड झाल्यावर बायकोने सोडून जाणे अशी उदाहरणे ऐकलेली आहेत.
बाकी, चार भींतींआड काय चालत ते कळणं कठीण असत हे ही खरचं.