नमस्कार,
बादशाही बोर्डींग, टिळक रोड, मधे रु. ३३/- ला अप्रतिम जवण मिळतं. जेवण अमर्यादीत असतं. शिवाय गुलाम अलीच्या जुन्या गज़ल चालू असतात, म्हणजे साग्रसंगीत जेवण होत.
पण इथले सर्व वाढपी अर्ध्या चड्डी मधे का असतात, हे कोडं आहे. असो, हमे खाने से मतलबहै ।
-- नाना