त्यातून तिला depression किंवा तत्सम एखादा मानसिक आजार जडला असण्याची शक्यता आहे.
मी, तुम्ही अमेरिकेत असल्याने हा प्रकार समजू शकतो. ः)
म्हणूनच प्रस्तावनेत म्हंटल आहे की माणूस वाईट असेलच असं नाही पण प्राप्त परिस्थितीत तो योग्य (मानसिकतेने) निर्णय घेईलच असं नाही. प्राचिचे एकटेपण खोटे नाही आणि ते स्वतः अनुभवल्याशिवाय त्यातला गंभीरपणा कळत नाही.
आपल्या विस्तृत प्रतिक्रिये बद्दल आभार.