अरे असे धन्यवाद नको कारण जिथे जीव  लावणे आहे तिथे यातनाही असतातच हे सर्वमान्य आहे तेव्हा आपण सारे एकाच  बोटीतील प्रवासी आहोत असे समजून सारं काही share करायचं इथं निसंकोच.मनोगतावर इतका दिलासा नक्कीच आहे.

शीला.