राव / पंत / साहेब यापेक्षा नावाआधी श्री किंवा सौ लावणे जास्त योग्य वाटते, कारण राव / पंत हे जात बघून वापरताना दिसतात, जसे विलासराव, शरदराव आणि मनोहरपंत, प्रभाकरपंत (पणशीकर) इ.

याशिवाय आजकाल "ताई" सुद्धा फ़ारसे ऐकू येत नाही, हिंदीच्या प्रभावामुळे सर्रास "दिदी" म्हणतात...