वाचून मनात विचारांच काहूर माजलं. सर्वसामान्य माणसांना भेडसावणारी भयाण असहायता मनाला स्पर्शून गेली.