अदिती,

अनुवाद चांगला झालाय. सर्व भाग वाचल्यावर मगच प्रतिसाद द्यावा अशा विचाराने मी आधीच्या भागांना प्रतिसाद दिला नाही.

नेव्हल ट्रीटी ही मला खूप आवडलेली होम्सकथा आहे. कथा छानच आहे. शिवाय "you saved my honour!" "Well, my own was at stake." अशा प्रकारचे संवाद,  शेवटी नाट्यपूर्ण रीतीने मसुद्याचे 'अनावरण'  इत्यादींमुळे गोष्ट अधिक वाचनीय झाली आहे.   

अमित कुलकर्णी म्हणतात तसे 'दुसऱ्या डागाचे रहस्य' ही येऊ द्या.

-मीरा