अनुताई वा ग! (अनुताई वाघ यांची क्षमा मागून)
'पर्ल बक' व 'नवनीत' प्रकाशन यांची 'गाईडे' ही एवढी चांगली नाहीत.
हे गाईड 'विना-अनु-दान' वापरता येणार ह्या कल्पनेला शेवटच्या (अर्थपूर्ण) परिच्छेदात छेद गेलाच!
आपण सुचविलेली 'सेंसॉरशिप' गज़लकारांनी केंव्हाच ओलांडली आहे..या 'गाईड' च्या पुढील आवृतीत या 'विषयी' नवीन मार्गदर्शक तत्वे द्यावीत म्हणजे नवीन गज़लकारांना त्याच्या 'मर्यादा' (नो ष्लेष इंटेडेड) कळतील.
(जयंता५२)