वाघोबा,जेवण करण्यात गुंग असल्याने कोण कुठे काय खाजवतय हे फ़ारसं बघितल नाही. पण तू म्हणतोस तसा प्रकार असेल तर आता इथून पुढे बादशाही च्या जवळ पास जाणं सुद्धा निषिध्द आहे. -- नाना