वा जयंतराव!
सुरेख गझल! आधार आणि काळ तर आवडलेच... पण शेवटचा शेर फारच आवडला!
ऐकणारा तो कुठे नजरेत नाही! वा क्या बात है!
प्रसाद...