धन्यवाद आदिती,

कथा मस्त होती ह्यात शंकाच नाही, पण हे सर्व लिहीण्याची तुमची भरपूर मेहेनत कौतुकास्पद आहे. होम्सच्या सर्व चाहत्या मनोगतींतर्फ़े तुमचे आभार.