धन्यवाद अनूताई. अहो आमच्यासारख्या नवागत मनोगतीला चांगला आधार आहेत हो या कानपिचक्या. आपले सल्ले शिरोधार्य मानून आमची पुढील वाटचाल राहील.
आणि हो आपली गुरूदक्षिणा जरूर पोहोचती करू. पण तुम्हाला चेक चालेल का हो? आणि वार्षिक एकदम भरली तर काही सवलत मिळेल का?
आपला
(सल्लाभिलाषी) विचक्षण