भल्याभल्यांची भंबेरी उडवणाऱ्या या लेखद्वयांमुळे 'टु बी ऑर नॉट टु बी' या धर्तीवर इतःपर लिहावे की लिहू नये या संभ्रमात आम्ही तूर्त आहोत!
आगाऊ अवांतरः गजलेतेले आपल्याला काही कळत नाही (म्हणून आपण गजल लिहू शकत नाही) याचे शल्य तात्यांना का असावे? संगीतातले तरी त्यांना कुठे कळते? तरी पण ते संगीतावर लिहीतातच की!
आता चिलखत घालून बसलेला,
सन्जोप राव