अनु बाई (अर्रर्र! ताई)

आपले मार्गदर्शक आम्हाला भारी आवडले. आमच्या परीने आमचा अभ्यास सुरुच आहे पण एक चाचणी परीक्षा घेऊन टाका आणि गुणवंत विद्द्यार्थ्यांची यादी जाहिर करा ही नम्र विनंती.

आपली
(पहिल्या बाकावरची विद्यार्थी) प्रियाली

असो. परीक्षेचे पेपर फुटण्याची शक्यता असेल तर आम्ही डॉलर्स मधे विकत घेऊ.