माझे शीर्षक पूर्णपणे आले नव्हते म्हणून ते परत देत आहे:

"तुमच्या विचाराच्या कुवतीची किंव येते हो"

तसेच  लिहिलेल्या मजकूरात काही टंकदोष ज़ाले आहेत ते दुरुस्त करीत आहे.

********

प्रत्यक्ष मृत्यूमुळे गमावलेल्या व्यक्तींची तुलना तुम्ही केवळ दूर अंतरामुळे दुरावलेल्या अनुपस्थितीशी करता यावर काहीच भाष्य द्यावेसे वाटत नाही.

*************