खरोखरच हा चांगला विषय आहे. माझ्याही मनात हा विचार येतो, इग्रंजांचे साम्राज्य जवळपास अर्ध्या जगावर होते असे मानले जाते. काही दशकातच त्यांचे साम्राज्य पुर्णपणे लयाला गेले हि वस्तुस्थिती आहे.
मग इतर देशांना ( आशिया आणि अफ्रिका खंडातील देश ) यांचा स्वांतत्र्य लढा कसा चालला? त्या त्या देशाने कसा मार्ग काढला? त्यांच्या प्रेरणा काय होत्या? त्यांचे नेते कसे होते? याचे जर कोणी विवेचन केले तर बरे होईल असे मला वाटते.

द्वारकानाथ.