गझल आवडली. मला गझलेचे व्याकरण कळत नाही. पण हे जे काही आहे ते आवडले खरे.