हजारदा त्या बिलोरी मॉलापुढे बसूनी रडून घेतो
तुझ्या कशाला मनात भरली ती टांगलेली नवीन साडी ?

वा वा मस्तच, साती विडंबन झकास झाले आहे.