हल्लीच मला एक उर्दू-हिंदी शब्दकोश मिळाला. आपणही बहुधा अश्याच प्रकारच्या शब्दकोशाच्या शोधात आहात.
"अब तक प्रकाशित उर्दू-हिंदी शब्द्कोशों में शब्दसंख्या की दृष्टि से परिपूर्ण तथा सर्वाधिक मानक शब्दकोश" अशी त्याची जाहिरात आहे.
मुहम्मद सज्जाद उस्मानी आणि सुधींद्र कुमार ह्या कोशकारद्वयांचा ह्या शब्दकोशाची किंमत ३९५ रु. आहे.
प्रकाशक - स्वराज प्रकाशन, दिल्ली.

छाया