दोन्ही भाग वाचले. मस्तच लिहिले आहे. मजा आली.

ह्यात एक लिहायचे राहिले. म्हणजे प्रतिसादांची संख्या वाढवण्यासाठी काय करावे बरोबरच काय करू नये हेही थोडे सल्ले देता येतील. त्यातला एक म्हणजे वैज्ञानिक विषयावर लिहू नये. लिहिल्यास ५ पेक्षा जास्त प्रतिसादांची अपेक्षा करू नये. संख्या ५ पेक्षा जास्त वाढवण्यासाठी प्रत्येक प्रतिसादास वेगळा धन्यवादाचा प्रतिसाद लिहावा.