गाळले पाहताच डोळ्यांनी,
स्वप्न माझे अवाजवी आहे...वाहवा, दर्दभरा शेर!
पाहिला भाकरीत चांदोबा
केवढी भूक लाघवी आहे..सुंदर!
झाकतो मी उगाच शब्दांनी
आग जात्याच नागवी आहे.....बहोत खुब!
थांब बाहेर तू मना माझ्या
आत एकांत पाशवी आहे.. पाशवी एकांत ही अतिशय आशयगर्भ कल्पना, आतल्या आणि बाहेरच्याही मनाला भावणारी!