चाणक्य, वरदाताई, कारकूनपंत, प्रचेतस, प्रशांत आणि पेठकर कथा आवडल्याबद्दल आभार.

'तिच्या नशिबात असेल ते घडणारच, आपण काय करू शकतो' ही असाहाय्यता आणि लिखाणातून दिसून येणारा, विनाशाचा अस्पष्ट स्वीकार

काही न केल्याचाच तर "सल"