साती काळे यांचा मुद्दा अगदी बरोबर आहे.बहुतेक ठिकाणी कुंपणानेच शेत खाल्ल्याचा अनुभव आपल्याकडे सर्व क्षेत्रात येतो,पण पोलिस आणि संरक्षण या क्षेत्रात ते घडणे देशाला रसातळाला नेण्यास कारणीभूत होते.इतिहासाचा तसा दाखला आहे.