की रोगवाहक डास इतके आहेत ते की ते सगळ्यांना चावताहेत?
हे होणे अगदीच अशक्य नसावे. एका गंभीर प्रश्नाला - विशेषतः आपल्या मनोगतींपैकी कोणाच्या कुटुंबियांना याचा त्रास होत असता - trivialize करू इच्छीत नाही, परंतु पुण्यात आमच्या कोथरुडास भेट दिल्यास याची प्रचीती येईल. कचराडेपो जवळच आहे, आणि महानगरपालिका निष्क्रिय आहे. डासांचा प्रादुर्भाव इतका आहे, की डास माणसांच्या वस्तीत राहतात की माणसे डासांच्या, असा प्रश्न पडावा. आणि याला 'कोथरूड सोडून इतरत्र रहावयास जाणे' याव्यतिरिक्त उपाय दिसत नाही. (असे कायकाय म्हणून सोडणार?) डेंग्यूतापाची लागण तर नित्याचीच आहे. एकंदरीत परिस्थिती अत्यंत वाईट आहे.
- टग्या.