मुंबईपासून शेकडो योजने दूर असताना अशी बातमी ऐकून जीव कसा तुटतो याची आपणाला कल्पना आहे का? त्यावेळी दिलेल्या सदिच्छांची आणि आस्थेची आपण संभावना करत आहात. याचा मला संताप आला आहे.

बाकी
मुंबईबाहेर रहाणारे दुसरे काय करू शकतात सांगा. ज्यांच्याशी मैत्री वगैरे तर सोडाच, पण ज्यांना कधी भेटलोही नाही, ज्यांना कधी पाहिलेलेही नाही अशा लोकांविषयी मनापासून वाटणारी काळजी याचे महत्त्व तुमच्या दृष्ट्या काहीही नाही?
रावसाहेबांच्या या म्हणण्याशी सहमत.

नाव लपवण्याचा आणि भेकडपणाचा प्रत्येकवेळी संबंध नाही. हा आततायी आरोप आहे.

तसेच कोठल्या अज्ञानाबद्दल आपण बोलत आहात ते समजलेच नाही.

आपला लिखाळ.