' अभ्यासाचा अभाव अभिनिवेशाने भरून काढता येत नाही. काही जण स्वत: काही अभ्यास न करता उगाच आडवे तिडवे प्रश्न विचारतांना दिसतात, किंवा सरसकट विधाने करतांना दिसतात. हे टाळल्यास चर्चेचा दर्जा राखला जाईल'
गणेशराव, खरे आहे आपले म्हणणे. आम्ही वाचकाचीच भूमिका घेतलेली बरी. आपण लिहा, आम्ही वाचतो.
आपला
(अनाभ्यासी) प्रवासी