शशांक, सध्याचा 'भाव' कोटींच्या घरात आहे. (मी ऐकलेली रक्कम ८ कोटी - यात जमीन-जुमला, कारखाने, दागिने, रोख रक्कम सारे एकत्र पकडले आहे.) २० लाख रुपये अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला की निश्चित होत असावेत.  :-)