कविता सुरेखच आहे, विशेषकरुन शेवटची ओळ.
कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन मरती, जशी ती गवताची पाती
या दोन शब्दांतला श्लेषदेखील लक्षवेधक आहे.