"वरून" आदेश येतात तसे पोलिस वागतात. त्यांना स्वतंत्रपणे काम करण्याचे स्वातंत्र्य नाही. ते दिले तर, कदाचित पोलिसांचा कारभार नक्कीच सुधारेल.