संभाव्य अडचणींची कल्पना दिली होती हे प्रशांतच्या बोलण्यातून येतं. परंतु '४ महिने बर्फ पडतो त्याचा सराव करुन घेतला पाहिजे' असं तोंडी सांगण आणि ४ महिने त्या बर्फात एकलकोंडे आयुष्य प्रत्यक्षात जगणं यात फरक आहे त्यातलाच हा प्रकार.
प्रत्यक्ष कृती कठीण असू शकते आणि ती न जमल्याने सोयिस्कर पळवाट शोधली आहे. अर्थात थोडा बिघडलेल्या मानसिकतेचाही भाग असू शकतो. (मैथिलीचा प्रतिसाद पहा.)
धन्यवाद,
प्रियाली