अहो छायाताई,
तुम्हाला सुहासिनीबाईंबद्द्ल जे काही बोलायचे आहे ते ठीक आहे, त्याला त्या (अजून राग नसलातर!) उत्तर देतील. पण एक साधी गोष्ट सांगावीशी वाटते की "ती" सुहासिनी आणि "तो" नाम्या... तस्मात ह्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत!
नाम्या...
आणि हो, मी मूळचा मुंबईचाच आहे. मी पण खूप फ़ोन केले, काळजी करत होतो. मी पण आपल्या लोकांसाठी जे शक्य आहे ते काम करतो. आणि अमेरिकेतल्या स्वतःच्या आणि इथल्या लोकांमध्येही सामाजिक काम करतो. म्हणून १% का होईना मला माझा (वांझोटा नसलेला) त्रागा दाखवावासा वाटला तर चूकभूल द्यावी घ्यावी...
असो, काळजी घ्या, जपून राहा. अतिरेकी दिसले तर लांब राहा. गाड्या वापरा, अमेरिकांना नागरिकत्व घ्या इत्यादी, इत्यादी...