निनावीताई करणार आहेत तो आणि सोहळ्यातला असे दोही कल्लोळ निव्वळ अप्रतिम. चोखंदळ वाचकासाठी असा कल्लोळ म्हणजे पर्वणीच (बुवा) ! ;))
अभिनंदन !