गझल आवडली जयंतराव!

काळ आणि मक्ता अतिशय आवडला.

गझल वाचून वाचकालाही 'असहाय'ता ज़ाणवेल = गझल मनाची पकड घेणारी !

पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.